मुंबई काँग्रेसच्या आझाद मैदान जवळील कार्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अद्ययावत परिषद कक्षाचे उदघाटन

* विशेष प्रतिनिधि

          मुंबई काँग्रेसच्या आझाद मैदान जवळील कार्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अद्ययावत परिषद कक्षाचे (Conference Hall) चे उदघाटन आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

       यावेळेस त्यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मधू चव्हाण, माजी आमदार अशोकभाऊ जाधव, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील,  सरचिटणीस संदेश कोंडविलकर, रवि राजा ( विरोधी पक्ष नेता-मुंबई महानगरपालिका), सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, तसेच मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

      यावेळेस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे नूतनीकरण करण्यात आलेल्या अद्ययावत परिषद कक्षाबद्दल भाई जगताप व समस्त मुंबई काँग्रेसचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.