सुभाष दळवी याना मानद डॉक्टरेट पदवी : मुख्यमंत्री श्री.उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक करून केल अभिनंदन

सुभाष दळवी याना मानद डॉक्टरेट पदवी : मुख्यमंत्री श्री.उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक करून केल अभिनंदन

शाश्वत घन कचरा व्यवस्थापन करिता सुभाष दळवी याना मानद डॉक्टरेट पदवी : मुख्यमंत्री श्री.उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक करून केल अभिनंदन

* प्रतिनिधि

कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून पर्यावरण रक्षणासाठी " शाश्वत घन कचरा व्यवस्थापन" करिता मानद डॉक्टरेट ( डी. लिट )पदवी प्राप्त झाली म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मुंबई महानगर पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. सुभाष दळवी यांचे कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.