स्टार भारतची आगामी मालिका 'बहुत प्यार करते हैं ' मध्ये पंकित ठक्कर साकारणार महत्त्वाची भूमिका !

स्टार भारतची आगामी मालिका 'बहुत प्यार करते हैं ' मध्ये पंकित ठक्कर साकारणार महत्त्वाची भूमिका !

स्टार भारतची आगामी मालिका 'बहुत प्यार करते हैं ' मध्ये पंकित ठक्कर साकारणार महत्त्वाची भूमिका !

* प्रतिनिधि

     स्टार भारतची आगामी मालिका 'बहुत प्यार करते हैं ' मध्ये पंकित ठक्कर 'दीप मल्होत्रा' ची भूमिका साकारत आहे. हे पात्र मुख्य पात्र 'रितेश मल्होत्रा' चा धाकटा 'काका' म्हणून आहे.

पंकित ठक्कर ची व्यक्तिरेखा रितेशवर खूप अवलंबून आहे आणि बहुतेक वेळा तो त्याला फॉलो करतो. मुख्य पात्र 'रितेश' च्या काकाच्या भूमिकेत दिसणार आहे पंकित ठक्कर.

'बहुत प्यार करते हैं' मधील त्याच्या व्यक्तिरेखेवर पंकित ठक्कर...
"मालिके मध्ये माझे पात्र खूप सकारात्मक आहे, त्यात खूप हलके क्षण आहेत. आणि विशेष म्हणजे या मालिके मध्ये वेगवेगळ्या वयोगटातील अनेक पात्र आहेत, कोणी लहान आहे तर कोणी मोठे आहेत. माझी व्यक्तिरेखा तरुण पिढीमधील पूल आहे जे नव्या आणि जुनी पिढी ला एकत्र आणते. माझे पात्र नेहमीच करण व्ही ग्रोव्हरच्या व्यक्तिरेखेसोबत एक अतिशय अनोखे बंधन आहे. तुम्ही मालिका पाहाल तेव्हा तुम्हाला याची साक्ष मिळेल!"

'बहुत प्यार करते हैं'  हि मालिका दोन वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणणारी मालिका आहे. एक प्रेम शोधत आहे, आणि दुसरे तिच्या मुलीसाठी आई आणि वडील दोघेही आहे. या अनोळखी लोकांना एकत्र आणण्यासाठी एक अपारंपरिक कौटुंबिक डायनॅमिक तयार करण्यात मदत करणारी परिस्थिती पहा !