मिका सिंग त्याच्या ‘वोटी’ साठी नवीन घराच्या शोधात !

मिका सिंग त्याच्या ‘वोटी’ साठी नवीन घराच्या शोधात !

मिका सिंग त्याच्या ‘वोटी’ साठी नवीन घराच्या शोधात !

* प्रतिनिधि


    मिका सिंग ने 'स्टार भारत' च्या आगामी शो 'स्वयंवर - मिका दी वोटी' मध्ये आयुष्यात स्थायिक होण्याचा आणि स्वतःसाठी एक पत्नी शोधण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍याने त्‍याच्‍या 'वोटी' ची व्‍यवस्‍था करण्‍यास सुरूवात केली असल्‍याने त्‍याने चांगली तयारी करण्‍यास प्राधान्य दिले आहे. आता काही काळापासून स्थायिक होण्याची इच्छा असल्याने, मिका सिंग ला त्याच्या नववधूकडे तिच्या इच्छेनुसार सर्वकाही हवे आहे. यात मिका आणि त्याच्या ‘वोटी’ साठी अगदी नवीन घराचा समावेश आहे का?

लग्नाआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर असणे आवश्यक आहे. जर आणि जेव्हा मिका सिंग ला स्वत:साठी एक जुळणी सापडली, तर त्याची 'वोटी' अगदी नवीन घरात आरामशीर असावी/ राहावी अशी त्याची इच्छा असेल ज्याला ते स्वतःचे म्हणू शकतील. यामुळे मिका सिंग चे त्याच्या नववधू सोबत आयुष्य घडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडेल. आपल्या सर्वांना स्वतःची जागा असणे आवडते. त्यामुळे, मिका सिंग ला त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात आपल्या भावी पत्नीसाठी नवीन घर शोधण्यापासून करायची असेल!

मिका सिंग ची ‘वोटी’ कोण होणार हे बघायला तर सगळेच आतुर आहेत. ‘स्वयंवर - मिका दी वोटी’ हा शो थोड्याच दिवसात लॉन्च होणार आहे, आणि हि वेळ अगदी बरोबर आहे घराच्या शोध-कार्यसाठी. मिका सिंग हि अशी व्यक्ती आहे कि जोपर्यंत त्याच्या ‘वोटी’ साठी योग्य घर  सापडत नाही तोपर्यंत तो विश्रांती घेणार नाही.

- 'स्वयंवर - मिका दी वोटी' हा शो १९ जून रोजी आपल्या टीव्ही स्क्रीनवर येणार आहे, तर बघायला विसरू नका फक्त स्टार भारत वर !